कोविड -१९ उद्रेका दरम्यान इटली मध्ये राहत असतानाचा अनुभव
हा लेख मराठी भाषेमध्ये लिहिला आहे. To read it in English language, please click here. इटलीमध्ये कोविड-19 ची पहिली नोंद झाली त्यास चार आठवडे झाले आहेत. पहिल्या दोन दिवसातच जवळपास 80 लोक संक्रमित झाले आणि या प्राणघातक आजाराने दोघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला बाधित प्रदेश उत्तर इटलीमध्ये, मिलान, व्हेनेटो आणि पडोव्हासह होता परंतु काही दिवसातच कोविड-19 …
कोविड -१९ उद्रेका दरम्यान इटली मध्ये राहत असतानाचा अनुभव Read More »